सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे कोरोना पॉझिटिव्ह

बीड / प्रतिनिधी कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. मुंडे यांच्यासह सोबतच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  यात त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील […]

अधिक वाचा

आता सर्व माध्यमांच्या शाळात मराठी सक्तीची

मुंबई : सााथी ऑनलाईन राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यासंदर्भात आजशासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.मराठी माध्यमाव्यतिरिक्तइ इतरमाध्यम व अन्यव्यवस्थापनाच्या शाळांमध्येम मराठीखेरीज अन्य भाषा शिकण्याचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने मराठी भाषा अनिवार्य स्वरूपात अध्ययन आणि अध्यापनामध्ये राबविण्यात दुर्लक्ष […]

अधिक वाचा

‘निसर्ग’ वादळाला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज

मुंबई : सााथी ऑनलाईन निसर्ग चक्रीवादळ 3 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गजिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना […]

अधिक वाचा

शाळा बंदच, पण जूनपासून शैक्षणिक वर्ष होणार सुरु

मुंबई : साथीऑनलाईन दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरु करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरु करावे, असा महत्वाचा निर्णयमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शिक्षण विभागाच्या महत्वाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जूनपासून शाळा सुरु […]

अधिक वाचा

३,५ आणि ८ जून पासून या गोष्टीं सुरु करण्यास परवानगी

3 जूनपासून यासाठी सूट ३ जूनपासून प्लंबर, इलेक्ट्रेशियन, पेस्ट कं ट्रोल, आणि इतर टेक्निशियनच्या कामास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं आणि मास्क लावणं बंधनकारक के लं आहे. तसेच कं टेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रातील आरोग्य, वैद्यकीय, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील कर्मचारी, पोलीस, महापालिका कर्मचाऱ्यांसह सर्व सरकारीकर्मचाऱ्यांची कार्यालयांमध्ये किमान […]

अधिक वाचा

‘मिशन बिगेन अगेन’ तीन टप्प्यात हटणार निर्बंध

मुंबई : साथी ऑनलाईन केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊनची अधिसूचना जारी केली असून येत्या ३० जूनपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे. मात्र लॉकडाऊन लागू करतानाच राज्य सरकारने ‘मिशन बिगेन अगेन’ अंतर्गत तीन टप्प्यात निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता नागरिकांना जॉगिंग, व्यायाम, सायकलींग करता येणार असून गार्डनमध्येही फिरता […]

अधिक वाचा

राज्यात विक्रमी 8381 जणांची कोरोनावर मात

मुंबई : साथी ऑनलाईन सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्यामहाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी उच्चांक गाठला. एकाच दिवशी तब्बल ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. राज्यात आतापर्यंत २६ हजार ९९७ रुग्णकोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ४३.३८ टक्के […]

अधिक वाचा

आषाढी एकादशी पायी दिं डी रद्द, हेलिकॉप्टरने पादुका नेणार पंढरीला

मुंबई  : साथी ऑनलाईन आषाढी यात्रा होणार की नाही हा प्रश्न वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत आषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी आळंदी आणि […]

अधिक वाचा

आषाढी एकादशी पायी दिंडी रद्द, हेलिकॉप्टरने पादुका नेणार पंढरीला

मुंबई : साथी ऑनलाईन आषाढी यात्रा होणार की नाही हा प्रश्न वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत आषाढी एकादशीसाठी यंदा पायी दिंडी जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमधे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठक पार पडली. यावेळी आळंदी […]

अधिक वाचा

…तर पुन्हा लॉकडाऊन

मुंबई :साथी ऑनलाईन लॉकडाऊन हळूहळू शिथिल करीत आहोत. तो एकदम उठवणे %5िल करताना ट्रायल पद्धतीने केले पाहिजे. काय काय सुरु करतो आहोत, त्याविषयी नागरिकांना स्पष्ट कल्पना असावी. त्यात अटी शर्ती असाव्यात. त्या पाळल्या गेल्यानाहीत तर पुन्हा लॉकडाऊन करा4 तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, याची कल्पना असणे गरजेचे आहे, जेणेकरुन संभ्रम राहणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्री […]

अधिक वाचा