*”मांजरा नदी” च्या अडचणी वाढल्या; पाणी प्रवाह कमी होत असल्यामुळे धरण भरण्यास होत आहे अडचण !

  नदीचा प्रवाह वाढवण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याचे पत्रकार सुदर्शन रापतवार यांचे आवाहन अंबाजोगाई बीड लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ७२ गांवांचा पाणी पुरवठा अवलंबुन असलेल्या मांजरा धरणास पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा नदीचा पाणी प्रवाह कमी होत चालला असुन त्याचा परिणाम मांजरा धरण पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी होणाऱ्या उशीरावर होत असुन मांजरा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढवण्यासाठी सामाजिक-राजकीय कार्यकर्ते […]

अधिक वाचा

बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून आता राजा रामास्वामी यांची नियुक्ती.

बीडचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून आता राजा रामास्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली झाली असून त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नाही. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार उपसचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या 22 अधिकाऱ्यांची […]

अधिक वाचा

बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो! नदीला पूर, नदीकाठच्या लोकांना प्रशासनाचा सावधानतेचा इशारा

बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो! बीड -गेल्या चार पाच दिवसापासून बीड शहरासह परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने भरत आलेल्या बिंदुसरा धरणात मोठ्या प्रमाणात जलसंचय झाल्याने धरणातील मोठ्या चादरी वरून पाणी वाहू लागल्याने मंगळवारी पहाटे बिंदुसरा नदीला पाणी आले. हे पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बिंदुसरा नदीच्या पाणी पात्रात वाढ […]

अधिक वाचा

धक्कादायक अहवाल:आज कोरोनाचे 404 पॉझिटिव्ह रुग्णांची भर

बीड जिल्ह्यात आज जिल्ह्यात 404 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 6055 स्वॅब तपासण्यात आले. यात 5651 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर उर्वरित 404 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई तालुक्यात 17, आष्टी तालुक्यात 29, बीड 74, धारूर 43, गेवराई 34, केज 27, परळी 62, पाटोदा 34,माजलगाव 15, शिरूर 49 आणि वडवणी 20 […]

अधिक वाचा

लोकांचे रिअल टाईम मॉनिटरींग केले जात आहे. या लोकांशी संबंधित प्रत्येक माहितीवर लक्ष ठेवले जात आहे.

मुंबई – एकीकडे पूर्व लडाखमध्ये तणावाचे वातावरण असताना चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टी (Chinese Communist Party) कंपनीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवत असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर अमेरिका, ब्रिटनसह जगभरातील 24 लाख लोकांवर नजर ठेवत असल्याचे समोर आले आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, यात […]

अधिक वाचा

आता..सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही.

सातबारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा घरबसल्या काढू शकता आणि तो सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरताही येतो. आता आपण डिजिटल सही असलेला सातबारा कसा काढायचा आणि तो वाचायचा कसा, याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. डिजिटल सातबारा कसा काढायचा? सातबारा काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर http://bhulekh.mahabhumi.gov.in […]

अधिक वाचा

बिंदुसरा धरण तुडुंब भरले! गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

बीड शहराला पाणीपुरवठा करणारे पाली येथील बिंदुसरा धरण आज ओव्हरफुल होऊन चादरीवरून पाणी वाहू लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. तर नाथ सागरातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील दोन वर्षापूर्वी दुष्काळाला सामोरे जाणार्‍या बीड शहरासह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची भयानक टंचाई झाली होती. गेल्या वर्षी शेवटच्या […]

अधिक वाचा

१२ सप्टेंबरपासून ८० नवीन विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहेत

मुंबई १२ सप्टेंबरपासून ८० नवीन विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी बुकिंग १० सप्टेंबरपासून सुरू होईल. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही.के.यादव यांनी सांगितले की, या गाड्या आधीच चालवल्या जाणार्या २३० गाड्यांव्यतिरिक्त चालवण्यात येतील. रेल्वे मंत्रालयाने यापूर्वी अनेक कामगार विशेष ट्रेन सेवांसह आयआरसीटीसी विशेष रेल्वे सेवा सुरू केली होती. कोविड-१९ महामारीमुळे सध्या सर्व प्रवासी रेल्वे सेवा […]

अधिक वाचा

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे निधन

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीत उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपाचार सुरु होते. मेंदूत गाठ असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवाली. अभिजित यांनी ट्विटरवरून मुलगा ही माहिती दिली. […]

अधिक वाचा