भाजपमध्ये प्रवेश करणार नाही -सचिन पायलट

नवी दिल्ली : राजस्थानचे उपमुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट काँग्रेस सोडणार की नाही नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यांनी बंडाचे निशाण हाती घेतले असून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्टीकरण खुद्द सचिन पायलट यांनीच दिले असून भाजप प्रवेशाबाबतची शक्यता फेटाळून लावली आहे. दरम्यान, आज […]

अधिक वाचा

औरंगाबाद जिल्ह्यात 113 रुग्णांची वाढ; 3162 रुग्णांवर उपचार सुरू

मराठवाडा साथी न्यूज औरंगाबाद : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 113 रुग्णांचे अहवाल सोमवारी (आज) सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 8577 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5061 बरे झाले, 354 जणांचा मृत्यू झाला. तर 3162 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये नऊ रुग्णांची सिटी एंट्री पॉइंट येथे अँटीजेन टेस्टद्वारे केलेली तपासणी पॉझिटिव्ह आलेली आहे. सकाळी आढळलेल्या रुग्णांचा तपशील […]

अधिक वाचा

जालन्याचा आकडा हजाराच्या पार; आज आढळले 52 पॉझिटिव्ह

एकूण रुग्ण संख्या 1043; आतापर्यंत 596 कोरोनामुक्त मराठवाडा साथी न्यूज जालना । आज (दि. 11) जुलै रविवारी सकाळी 12 संशयीत रुग्णांचे अहवाल कोरोना बाधीत आले त्यानंतर आणखी 40 रुग्ण कोरोना बाधीत आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 1043 इतकी झाली आहे.आज रविवारी सकाळी दोन टप्प्यात नव्याने बाधीत आढळून आलेल्या 52 रुग्णांपैकी तब्बल 49 रुग्ण हे जालना […]

अधिक वाचा

औरंगाबाद : दुसऱ्या टप्प्यात 66 रुग्णांची वाढ, एकाचा मृत्यू

मराठवाडा साथी न्यूज औरंगाबाद । जिल्ह्यातील 66 रुग्णांचे (43 पुरूष, 23 महिला) अहवाल आज दुसऱ्या टप्प्यात पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले आहेत. आतापर्यंत 8346 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 4834 बरे झाले. 3161 जणांवर उपचार सुरु आहेत. घाटीत 11 जुलै रोजी बायजीपुऱ्यातील गल्ली क्रमांक पंधरामधील 60 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृत्तांचा आकडा 351 वर पोहोचला आहे. […]

अधिक वाचा

राजभवनात कोरोनाचा शिरकाव; 18 कर्मचारी बाधित, राज्यपाल क्वारंटाईन

मराठवाडा साथी न्यूज मुंबई: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजपर्यंत याची लागण मंत्री-संत्री, सेलिब्रिटी सर्वांनाच झाली आहे. काल बीग बी अमिताभा पॉझिटिव्ह आल्याची त्यांनी स्वत:च दिली. इकडे मंत्रालयात मंत्री, लोकप्रतिनिधी तसेच बड्या अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता कोरोनाचा संसर्ग राजभवनातही कोरोनाने शिरकाव केला आहे. येथील 18 कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. […]

अधिक वाचा

औरंगाबाद : 64 बाधितांची भर; 3096 रुग्णांवर उपचार सुरू

मराठवाडा साथी न्यूज औरंगाबाद । जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 873 स्वॅबपैकी 64 रुग्णांचे (31 पुरूष, 33 महिला) अहवाल आज (रविवारी) सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या 8280 झाली आहे. त्यापैकी 4834 रुग्ण बरे झाले असून 350 जणांचा मृत्यू झाल्याने 3096 जणांवर उपचार सुरु आहेत. सकाळी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : मनपा […]

अधिक वाचा

छोट्या व्यावसायिकांना मोठा आधार; MSME साठी 20,000 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत फुटपाथवरचे दुकानदार अन् विक्रेत्यांसाठी मोठी कर्ज योजना मोदी सरकारने जाहीर केली आहे. नागरी गृहनिर्माण मंत्रालयानं विशेष सूक्ष्म-कर्ज योजना सुरू केली असून, याद्वारे छोटी दुकाने किंवा पथ विक्रेते कर्ज घेऊ शकणार आहेत. ही योजना […]

अधिक वाचा

आता सर्व माध्यमांच्या शाळात मराठी सक्तीची

मुंबई : सााथी ऑनलाईन राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यासंदर्भात आजशासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.मराठी माध्यमाव्यतिरिक्तइ इतरमाध्यम व अन्यव्यवस्थापनाच्या शाळांमध्येम मराठीखेरीज अन्य भाषा शिकण्याचे विविध पर्याय उपलब्ध असल्याने मराठी भाषा अनिवार्य स्वरूपात अध्ययन आणि अध्यापनामध्ये राबविण्यात दुर्लक्ष […]

अधिक वाचा

‘निसर्ग’ वादळाला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभाग सज्ज

मुंबई : सााथी ऑनलाईन निसर्ग चक्रीवादळ 3 जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गजिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही हे पाहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना […]

अधिक वाचा

शाळा बंदच, पण जूनपासून शैक्षणिक वर्ष होणार सुरु

मुंबई : साथीऑनलाईन दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादर्भाव नाही, अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरु करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरु करावे, असा महत्वाचा निर्णयमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शिक्षण विभागाच्या महत्वाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. जूनपासून शाळा सुरु […]

अधिक वाचा