‘संघर्ष योद्धा’ कोरोनाला हरवेल! समर्थकांचा विश्‍वास

बीड / संघर्ष योद्धा कोरोनाला हरवेल, अशी विश्‍वासार्थ साद घालत ‘साहेब बरे होवून लवकर या’ अशा आशयाच्या असंख्य पोस्ट सोशलमिडियावर व्हायरल होत असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी चाहत्यांकडून प्रार्थना केल्या जात आहेत. सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे कोरोना बाधीत निघाल्यानंतर आज सकाळपासून मुंडे समर्थकांनी सोशलमिडियावरून मुंडेंसाठी […]

अधिक वाचा

प्रसिद्ध व्यापारी हिरालालजी सारडा यांचे निधन

बीड – जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर बीड परळी या रेल्वे मार्ग आंदोलनातील समितीचे सदस्य हिरालालजी सारडा यांचे निधन झाले असून सामाजिक कार्यातील मोठा व्यक्ती आज आपल्यात नसल्याची खंत बीड जिल्हा स्वतंत्र सैनिक रेल्वे मागणी आंदोलन समितीचे जिल्हा निमंत्रक नामदेवराव क्षीरसागर यांनी व्यक्त केली असून त्यांच्या अंत्य विधी उद्या होणार आहे . बीड शहरात बालाजी […]

अधिक वाचा

परळी तालुक्यातील हाळंब येथील दोघांना कोरोनाची लागण!

परळी : बीड जिल्ह्यातील आणखी सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. यामध्ये शिरूर तालुक्यातील बारगजवाडी येथील २, पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील १, वाहली येथील १ तर परळी तालुक्यातील हाळंब येथील दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. बीड जिल्ह्यात आतापर्यंत ५५ रूग्णांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आलेले आहेत. आज मंगळवारी ३० जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले […]

अधिक वाचा

शेवटचे चारच दिवस शिल्लक…!

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdzg38ClDJTAwxyxkBQqFV2M4jTjeP7h6dh5ALQQxPAMOYP3Q/viewform दैनिक मराठवाडा साथीच्या वतीने आयोजित online स्पर्धेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये 5 प्रकारच्या स्पर्धा घेत आहोत. वर दिलेल्या link वर जाऊन google form मध्ये दिलेल्या नियमानुसार सर्व माहिती स्पर्धकांनी भरावी. वरील 5 पैकी कोणत्याही एका किंवा अनेक स्पर्धांमध्ये एका स्पर्धकाला फक्त एकवेळ सहभागी होता येईल. दि.31 मे 2020 ही मजकूर पाठवण्याची शेवटची तारीख […]

अधिक वाचा

जनावरांना मारहाण; तिघांवर गुन्हे दाखल

माजलगाव : राष्ट्रीय महामार्ग-६१ वरील माजलगाव शहराच्या बायपासवर अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीनी आहेत. त्या ठिकाणी काहींनी त्यांच्या शेतात ऊस,मका सह पालेभाज्यांची लागवड केलेली आहे. त्यात जनावरे घुसून नेहमीच पिके खावून नासाडी करतात. हे संबंधीत शेतकऱ्यांनी त्या जनावरांच्या मालकांना वेळोवेळी सांगत त्यांना बांधून ठेवण्यासाठी सुचना केलेल्या होत्या. परंतु याकडे जनावरांचे मालक दुर्लक्ष करत होते. ती जनावरे नेहमीच […]

अधिक वाचा

काय आहे शरीर निरोगी ठेवण्याचा हुकमी मार्ग?

कोरोना वारियर्स चे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्नरत ध्यानधारणा ============== आरोग्य निरोगी ठेवण्याचा हुकमी मार्ग म्हणजे ध्यानधारणा ============== प्रा.शिवाजी कुचे यांच्याकडून कोरोना सैनिकांना मिळताहेत ध्यानधारनेचे धडे ==============

अधिक वाचा

धारूर घाटात सिमेंट घेवून जाणार ट्रक पलटी

किल्ले धारूर / प्रतिनिधी आज सकाळी हैदराबादहून ६०० सिमेंट पोते घेवून बीड कडे जाणार ट्रक धारूर घाटात अवघड वळणावर पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. ट्रकमध्ये चालक व किनर होते. ट्रक पूर्णपणे चकाचुर झाला आहे. चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत. आज सकाळी धारूर घाटातून बीड कडे ६०० पोते सिमेंट घेवून जात […]

अधिक वाचा