Saturday, December 07, 2019

राजकारण

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी मुंबईः मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन… म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपले वक्तव्य खरे करून दाखविले. आज (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत […]

शिवसेना एनडीएतून बाहेर, अरविंद सावंत राजीनामा देणार

नवी दिल्ली : राज्यात शिवसेना भाजपातील संबंध अधिक ताणताना दिसत आहेत. सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे भाजपाने सांगत शिवसेनेच्या कोर्टात चेंडू टाकला. त्यानंतर शिवसेनेने सुत्र हलविण्यास सुरुवात केली. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन करु शकते अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. याआधी शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडावे अशी राष्ट्रवादीची अट होती. या पार्श्वभुमीवर शिवसेना नेते अरविंद सावंत […]

पंकजाताईंना मुंडे साहेबांचे स्वप्न काय हे तरी माहित आहे का ? धंनजय मुंडे यांचा घणाघात

१० वर्षात परळीत विकास करण्याचे सोडून केवळ भावनेचे राजकारण केले औरंगाबाद/ प्रतिनिधी परळीत आजवर केवळ भावनेच्या मुद्द्यावर निवडणूक लढवण्यात आली, १० वर्षात एकही उद्योग आणला नाही. विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. मी केवळ बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभी आहे असे सांगून निवडून यायचे. मात्र, त्यांना बाबांचे स्वप्न काय होते हे तरी माहित आहे का ? […]

संमिश्र

औरंगाबाद देश-विदेश

सिडको एन १ परिसरात बिबट्याचा मॉर्निंग वॉक ; नागरिकांची धावाधाव

देश-विदेश राजकारण

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी मुंबईः मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन… म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपले वक्तव्य खरे करून दाखविले. आज (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत […]

देश-विदेश

नियमित मनपा आयुक्तांच्या मागणीला मंत्रालयातील सचिवांकडून ‘नो रिस्पॉन्स’

तीन दिवसांपासून महापौर फोन लावून परेशान औरंगाबाद / प्रतिनिधी वारंवार सुट्टीवर जाणाऱ्या मनपा आयुक्त निपुण विनायक दिवाळीपासून गायब आहेत. पालिकेचा कारभार ठप्प पडला आहे. त्यामुळे नियमित आयुक्त देण्याच्या मागणीसाठी महापौर नंदकुमार घोडेले हे तीन दिवसांपासून मंत्रालयातील मुख्य सचिव अजोय मेहता, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना फोन करत आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांत त्यांनी […]

देश-विदेश

महापालिकेसमोर थकीत बिलांसाठी संतापलेल्या कंत्राटदारांनी चार वार्डातील कामे बंद पाडली

औरंगाबाद / प्रतिनिधी महापालिकेचे कंत्राटदार थकीत बिलं देण्याची मागणी करत जक्या 45 दिवसांपासून मनपा मुख्यालयासमोर साखळी उपोषण करत आहेत. मात्र, मनपा प्रशासनाने या आंदोलनाकडे साफ दुर्लक्षाचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे संतापलेल्या कंत्राटदारांनी शनिवारी (दि.१६) सकाळी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाला दिला होता. त्यानुसार कंत्राटदारांनी बायजीपुरा, कबाडीपुरा(बुढीलेन), महसुद कॉलनी, नेहरू नगर वार्डात सुरू असलेली […]

आम्हाला फॉलो करा

जाहिरात

आरोग्य

प्लॅस्टिकचा वापर आणि त्यावरील बंदी (विशेष लेख)

प्लास्टिकचा अविष्कार 1832 मध्ये इंग्लंडचे अलेक्झांडर पार्टीस यांनी केला ण खर्‍या अर्थाने प्लास्टिक उद्योग व्यापार आणि वापर 1910 पासून जोमाने सुरू झाला प्लास्टिक माणसाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे माणसाच्या जीवनातील वापरल्या जात असलेल्या वस्तू पैकी 90% वस्तू प्लास्टिक पासून बनलेल्या आहेत. खुर्च्या, टेबल, कपाट, दरवाजे, खिडक्या, कवाड- चौकटी, पार्टिशन, पाण्याच्या टाक्या, सुरक्षिततेसाठी विविध वस्तू […]

मुंबई येथील शासकीय दंत रुग्णालयात क्रीडापटूंच्या दंत उपचारांसाठी स्वतंत्र विभाग

फुटबॉल, कबड्‌डीपटू, मुष्टियुद्धपटूंवर उपचारासह मार्गदर्शन मुंबई । प्रमोद अडसुळे : खेळाडूंना खेळताना दात आणि जबड्याला होणाऱ्या इजांवर वेळेत उपचार मिळण्यासाठी शासकीय दंत रुग्णालयात क्रीडापटूंसाठी स्वतंत्र दंत उपचार विभाग सुरू करण्यात येणार आहे. क्रीडापटूंनी खेळताना कोणती काळजी घ्यावी याबाबत जनगजागृती आणि मार्गदर्शन या विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, अशी माहिती शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता […]

मुंबई शासकीय दंत महाविद्यालयाचे अभिनव संशोधन ; घरबसल्या मोबाईल अॅपद्वारे घेता येईल लहान मुलांच्या दातांची काळजी

मुंबई / प्रमोद अडसुळे  मुंबई येथील शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी लहान मुलांच्या दातांच्या समस्या सोडवण्यासाठी Pedodontics हे अॅप तयार केले आहे. 0 ते 12 वयोगटातील मुलांच्या दातांची वाढ, समस्या आणि उपचारांबाबत यात माहिती मिळेल. मौखिक आरोग्यासह मुलांच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब इत्यादी महत्वाच्या बाबींचीही माहिती या अॅप मार्फत मिळण्यास मदत होणार आहे. सध्या गुगल […]

देश-विदेश व क्रीडाविश्व

औरंगाबाद देश-विदेश

सिडको एन १ परिसरात बिबट्याचा मॉर्निंग वॉक ; नागरिकांची धावाधाव

औरंगाबाद/ म.सा ऑनलाईन मॉर्निंग वॉकसाठी पहाटे घराबाहेर पडलेल्या नागरिकांना सिडको एन १ परिसरातील काळा गणपती मंदिराच्या पाठीमागील उद्यानात आज सकाळी साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास बिबट्या दिल्याने सर्वांची चांगलीच धावपळ उडाली. नागरिकांनी बिबट्या दिसताच पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्याना याची माहिती दिली. तात्काळ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या बिबट्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर शोध […]

देश-विदेश राजकारण

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदी मुंबईः मी पुन्हा येईन…मी पुन्हा येईन… म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी आपले वक्तव्य खरे करून दाखविले. आज (शनिवारी) घडली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सकाळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना येत्या ३० नोव्हेंबर रोजी बहुमत […]

देश-विदेश

नियमित मनपा आयुक्तांच्या मागणीला मंत्रालयातील सचिवांकडून ‘नो रिस्पॉन्स’

तीन दिवसांपासून महापौर फोन लावून परेशान औरंगाबाद / प्रतिनिधी वारंवार सुट्टीवर जाणाऱ्या मनपा आयुक्त निपुण विनायक दिवाळीपासून गायब आहेत. पालिकेचा कारभार ठप्प पडला आहे. त्यामुळे नियमित आयुक्त देण्याच्या मागणीसाठी महापौर नंदकुमार घोडेले हे तीन दिवसांपासून मंत्रालयातील मुख्य सचिव अजोय मेहता, नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांना फोन करत आहेत. मात्र, गेल्या तीन दिवसांत त्यांनी […]

Marathwada Sathi